उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे  तसेच शिवसेना नेते युवासेनाप्रमुख राज्याचे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री मा. ना. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून, माजी मंत्री  तानाजीराव सावंत  आणि पालकमंत्र शंकरराव गडाख  यांच्या मार्गदर्शनाने  व  खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आ.  कैलासदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री. विजय बापु सस्ते, युवासेना  अक्षय ढोबळे, तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,  नगराध्यक्ष  दत्ता  बंडगर यांच्या उपस्थित बेंबळी येथील ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते, युवकांना प्रवेश देण्यात आला.

यावेळी अल्पसंख्यांक सेना जिल्हाध्यक्ष आमिर शेख, शाम जाधव, आण्णा तणमोर, कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, विभाग प्रमुख दिनेश हिड्डा, शहरप्रमुख शामसुंदर पाटील, गणप्रमुख अनिल बागल, नागनाथ पाटील, उपशहर प्रमुख राजाभाऊ ढोणे, युवासेना विधानसभा प्रमुख पांडुरंग माने, शहर संघटक बाबासाहेब वाघोलकर, अनिल दाणे, गौसभाई पठाण, गौस बौडीवाले, प्रतिक रोचकरी, किरण चव्हाण, व्यंकट गुंड इत्यादी उपस्थित होते.

यांनी के केला प्रवेश 

आबासाहेब गावडे, श्रीधर गावडे (मास्तर), अजयसिंह गावडे, अभयसिंह गावडे, धर्मराज गावडे, किरण गावडे, राहुल कुंभार, नवनाथ सोनटक्के, कैलास लोकरे, मोहम्मद शेख, विकास डावखरे, गोवर्धन होळकर, शंकर पाटील, अतुल मोटे, महेश निंबाळकर, बंडु हसके, शरद जाधव, दिलीप बेंबळीकर, तुषार चौधरी, बाबा शेख, योगेश सोनटक्के, गोविंद वाघे, धिरज पवार, गौस जमादार, अविनाश मोटे, सचिन कोरे, शुभम दाणे, परमेश्वर दाणे, बाळु मुंडे, मोईज जमादार, अविनाश मोटे आदी युवकांनी शिवबंधन बांधून  शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

 

 
Top