उस्मानाबाद /प्रतिनिधी-

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त प्रतिमेचे पुजन जयोस्तु प्रतिष्ठाण उस्मानाबाद यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले.

 याप्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय कुलकर्णी,उपाध्यक्ष सुमित अचलेकर,धनंजय पाटील,महेश वडगावकर,माजी नगरसेवक सोमनाथ गुरव,बाळासाहेब काकडे,प्रविण पाठक,शिवसेना शहराध्यक्ष पप्पु मुंडे,नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,कॉग्रसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,विष्णु इंगळे,पंकज पाटील,गुंडोपंत जोशी,अनिरूध्द जोशी,डॉ दहिटनकर,सुदर्शन कुलकर्णी,राहुल तुगावकर,दासोपंत देशपांडे आदींची उपस्थिती होती.


 
Top