तुळजापूर / प्रतिनिधी-

 वनविभाग उस्मानाबाद वनपरिक्षेत्र तुळजापूर वन परिमंडळ तुळजापूर यांच्या  वतीने  जागतिक वन  दिनानिमित्त सोमवार  दि.२१ रोजी तहसील कार्यालय तुळजापूर येथे माननीय तहसीलदार श्री सौदागर तांदळे साहेब यांच्या हस्ते आंबा व नारळ या फळ वृक्षाचे वृक्षारोपण करुन वन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी वन विभागाचे वनपाल  विनोद पाटील,  वन रक्षक कामठा एबी खंदारे , वन रक्षक आपसिंगा डी व्ही फरताडे,वनरक्षक नळदुर्ग आर बी चव्हाण व सर्व  कर्मचारी वनमजूर आदी उपस्थित होते. 


 
Top