तुळजापूर / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पूर्व तुळजापूर तालुका कार्यवाह  विद्यमान तालुका व्यवस्थापक प्रमुख   शैलेश नागेशराव पोतदार (४७) यांचे रविवार दि.१३ रोजी दुपारी 2वाजता  हदयविकाराच्या झटक्याने   निधन.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,आईवडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर सांयकाळी हाडको परिसरातील आपसिंगा रोडवर असणाऱ्या स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तसेच भाजपा पदाधिकारी मिञ परीवार मोठ्या संखेने उपस्थितीत होते. शैलैश पोतदार हे सोलापूर तरुण भारत चे तुळजापूर शहरप्रतिनिधी म्हणून काहीकाळ कार्यरत होते ते बालवया पासुन स्वयंसेवक होते

 
Top