परंडा / प्रतिनिधी :- 

 ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जग्गनाथ (अप्पा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे रुग्णांना फळे, फ्रुट, मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

     यावेळी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे जिल्हा सदस्य आसिफ युसुफ सय्यद, परंडा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे तालुका अध्यक्ष विकास ,डॉक्टर आनंद मोरे , मन्नान बासले, विष्णू भिसे, सादिक मोमीन, राजेश ठक्कर, दत्तात्रय हातगावकर, दीपक ठाकूर, संदीप विटकर, गजू साळुंखे, राष्ट्रपाल शिंदे, अतुल गोरे, सहदेव बंडगर, यशवंत शिंदे,अमन शेख, गणेश टकले इलियास बागवान रियाज हन्नुरे राहुल शिवतारे महेश घाडगे पांडुरंग कातुरे आदी उपस्थित होते.


 
Top