उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे शाकंभरी नवरात्र महोत्सव 2022 हा दि.03 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत होणार  आहे.त्यातील प्रमुख आकर्षण असणारी जलयात्रा दि.14 जानेवारी 2022 (शुक्रवार) रोजी सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र तुळजापूर येथील पापनाश तीर्थ येथून सुरुवात होवून त्याचा शेवट श्रीदेविजींच्या मंदिरात होईल, अशी माहिती तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), यांनी दिली आहे.

 
Top