उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद व मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्रा. व माध्यमिक शाळा खाजा नगर उस्मानाबाद येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा”करण्यात आला.यावेळी अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजना विध्यार्थ्यांसाठी कशा काम करतात याची माहिती देण्यात आली व सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. 

या कार्यक्रमास   मसूद शेख,  विजयंत जैस्वाल , एम. ए. तांबोळी , रफिक काझी, रिझवान पठाण  , .इरशाद भाई, जब्बार सर  , डॉ.बलीराम चौरे  , दत्तात्रय थेटे, खालील सर, तारेख काझी सर , ,श्री. संतोष माळी सर उपस्थित होते .  या कार्यक्रमात  सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व  मौलाना अबुल कलाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना अलीमोद्दिन यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर सूत्रसंचालन इफ्तेखार पटेल सर यांनी केले.

 

 
Top