तुळजापूर / प्रतिनिधी-

  युवा नेते राजेश्वर कदम यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहाराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आमदार राणाजगजीतसिंह पाटील तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे,जिल्हाध्यक्ष नितीन काळे,नगरसेवक अभिजित कदम यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहरध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र राजेश्वर कदम यांना  देण्यात आले.


 
Top