उस्मानाबाद /प्रतिनिधी

जनता बँकेच्या चेअरमनपदी वसंतराव नागदे यांची निवड झाली. त्याबद्दल भाजपाच्या वतीने प्रतिष्ठाण भवन भाजप कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थिती सत्कार करण्यात आला. भगवतगीता भेट देण्यात आली.

याप्रसंगी भाजपचे सुधीर पाटील, सुनील काकडे, प्रदीप शिंदे, विनोद गपाट, भारत डोलारे, राजसिंह राजेनिंबाळकर, महेश चांदणे, अभय इंगळे, प्रवीण पाठक, प्रवीण सिरसाठे, ओम नाईकवाडी, अ‍ॅड कुलदीप भोसले, अजय यादव, उदय देशमुख, अतुल चव्हाण उपस्थित होते.


 
Top