उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हातर्गत अटल भूजल योजनांतर्ग करण्यात आलेल्या कामकाजाविषयी क्वालिटी कौन्सील ऑफ इंडिया (QCI) या केंद्र स्तरीय संस्थेचे प्रतिनिधी यशपाल गवई यांच्याकडून 12 नोव्हेंबर  रोजी प्रत्यक्ष कार्यालयीन पाहणी करण्यात आली.

कार्यालयीन पाडताळणी वेळी कार्यालयीन प्रमुख श्री.एस.बी.गायकवाड,वरिष्ठ भूवैज्ञानिक(प्र.)जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा अंमलबजावणी संस्था अंतर्गत कर्मचारी उपस्थित होते.


 
Top