तुळजापूर / प्रतिनिधी-

केंद्रीय मंञी नारायण राणे यांच्या सौभाग्यवती निलमताई राणे यांनी रविवार तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

देवीदर्शनानंतर पंचायत समिती सभापती सौ. रेणुकाताई भिवा इंगोले यांनी त्यांचा बुके देवुन स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगरसेवक सचिन पाटील,गपाट,भिवा इंगोले,दिनेश बागल, मिनाताई सोमाजी,अँड अंजली साबळे उपस्थितीत होते.

 
Top