उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत नुकतेच मान व पाठ दुखीवर शस्त्रक्रीया करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचे आरोग्य लवकरात लवकर तदरूस्त व्हावे, यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीची पुजा करून साकडे घातले. 

यावेळी खासदार ओमराजे यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकरात सुधारणा व्हावी यासाठी आजची पूजा असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top