उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माजी नगरसेवक विठ्ठल बाबुराव मंजुळे वय72 यांचे गुरुवार दि.7 ऑक्टोबर 2021 रोजीअल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ , भावजय,  पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आह. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विठ्ठल मंजुळे यांनी तिनदा  नगरसेवक पद भूषविले होते. गुत्तेदार म्हणुन ही त्यांची चांगली  कामगिरी  होती. त्यांच्या काळात त्यांनी आपल्या वार्डामध्ये अनेक सामाजिक कार्य केलेे आहेत. ते भाजचे नगरसेवक कै. बंटी मंजुळे यांचे वडील व माजी नगर सेवक तथा भाजपा ओबीसी राज्य सरचिटणीस पिराजी मामा मंजुळे यांचे मोठे बंधू होते

 
Top