वाशी / प्रतिनिधी-

- तहसील कार्यालय वाशी व तालुका विधी समिती वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘भारतभर जागरूकता व पोहच कार्यक्रम’  तहसील कार्यालय वाशी येथे पार पडला .

यावेळी अॅड.कोठावळे यांनी आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार नरसिंग  जाधव हे होते तर प्रमुख पाहूणे  म्हणून अॅड.पवार हे होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.सुकाळे यांनी केले . सदर कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार स्नेहलता पाटील ,नायब तहसीलदार वृषाली केसकर ,मिनाक्षी वारे ,वनमाला स्वामी ,अववल कारकून सचिन पाटील,,ऍड दिलीप शेरकर, मंडळ अधिकारी,तलाठी  ,तसेच कार्यालयीन स्टाफ व नागरिक उपस्थित होते 


 
Top