तुळजापूर/ प्रतिनिधी-

मागील सहा महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेला श्री तुळजाभवानी मंदीरामागील छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा उघडण्याची मागणी आरादवाडी भागातील  रहिवाशांनी श्री तुळजाभवानी मंदीराचे प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार   यांना निवेदन  देवुन केली.

 निवेदनावर नगरसेवक औदुबर कदम,  बापु पवार,  सचिन काळे, दत्ता इंगळे, महेश पवार आदींसह या भागातील रहिवाशांनी केली आहे. 

 
Top