वाशी / प्रतिनिधी : - 

 भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वाशी तालुका अध्यक्ष पदी वैभव पारवे ह्यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष निकम व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. वैभव पाटील ह्यांच्या सूचनेनुसार व उस्मानाबाद जिल्हा सचिव संजय गायकवाड व जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वाघमोडे ह्यांच्या द्वारे ही निवड करण्यात आली.


 
Top