तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव  पार्श्वभूमीवर पुणे येथील देवीभक्त  विजय उंडाळे,  नितीन टोळगे  गेली सात वर्षा पासुन मंदीरास विद्युत रोषणाई रुपी देवीची सेवा करीत असुन यंदाही लाईटईफ्टध्दारे आकर्षक करण्यात आलेली विद्युत रोषणाई ही शारदीय नवराञ उत्सवात भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. 


 
Top