लोहारा/प्रतिनिधी

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी यांना नॅशनल नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड ( यु.के) व  चिंतामणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय  चर्चासत्रामध्ये संशोधन प्रबंधासाठी संशोधनातील विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्ल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश भाऊ चव्हाण,  महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सतीश इंगळे सर, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचे अभिनंदन केले.


 
Top