तेर/प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मनिर्भय भारत अंतरर्गतच्या विविध योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आ.राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम स्वनिधी,ई श्रम काडऺ,ई मुद्रा यासारख्या विविध योजनेबाबत आत्मनिर्भय योजनेबाबत जिल्हा संयोजक सचिन लोंढे यांनी.मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या  महीला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस लतिका पेठे यांनी केले होते.यावेळी भाजयुमो जिल्हा चिटणीस गणेश एडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top