तुळजापूर / प्रतिनिधी - 

श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ घटस्थापनेपासुन भाविकांना सोडण्यात येणार असल्याचा पार्श्वभूमीवर बुधवार २९रोजी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशावरुन शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बैरिकेट उभे करण्यात येणार असुन   त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष  सचिन रोचकरी यांच्या हस्ते व सीओ लक्ष्मण राठोड  यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 यावेळी  दत्ता गवळी, गुरु म्हस्के, संजय केवदकर, सतीश पवार, रुद्र पवार उपस्थित होते.


 
Top