तुळजापूर / प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत असणाऱ्या सिंदफळस्थित श्रीमुदगुलेश्वर मंदीरात  श्रावणमासानिमित्ताने बुधवार दि२५रोजी  निमित्त  अमरनाथ बाबा अवतार दर्शन पुजा गाभाऱ्यात  मांडण्यात आली होती.

तसेच मंदीर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात येवुन संपुर्ण मंदीरास फुलांचा आरास करण्यात आला होता. हा आरास श्रीमुदगुलेश्वर प्रतिष्ठान तथा सेवा समितीच्या वतीने करण्यात आला होता. 

 
Top