लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक शंकरआप्पा बसवंत मुळे (68) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दि.11 ऑगस्ट रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्य दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 
Top