तुळजापुर / प्रतिनिधी- 

 तुळजापुर खुर्द येथील श्री देवीचे पुजारी बालाजी मोहन माळी (३०)  यांचे दि.३ मंगळवार रोजी सायंकाळी १० वाजता अल्पशा आजाराने   निधन झाले.त्यांच्या पश्चात फक्त आई आह.  त्यांच्या  वडीलांचे कांही महीन्यापूर्वी निधन झाले होते. कै बालाजी माळी यांच्या पार्थिवावर तुळजापुर खुर्द येथील स्मशान भुमीत दि.४ बुधवार रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. बालाजी माळी यांच्या अचानक जाण्याने तुळजापुर खुर्द गावात शोककळा पसरली होती.

 
Top