परंडा / प्रतिनिधी : - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे परंडा विधानसभा समन्वयक ,माजी ता.उपाध्यक्ष, परंडा वकिल संघाचे सदस्य अॅड. धनंजय महादेव झाडबुके ( वय ३७ वर्ष ) यांचे ऱ्हदयविकाराने शनिवार दि .२८ रोजी दुपारी १ : ३० वा.मुगाव येथे निधन झाले.त्यांच्यावर मुळ गावी मुगाव येथे सायंकाळी ५ वा.शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने मुगाव व परिसरात हळहळ होत आहे. 

 त्यांच्या पश्चात आई , वडील, पत्नी , मुलगा, मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे .


 
Top