वाशी/ प्रतिनिधी-

येथील शिवसेनेचे नेते कँप्टन संकेत चेडे यांचे वडील व माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांचे सासरे विक्रम खंडेराव चेडे(72 वर्षे)यांचे ह्दय विकाराच्या धक्कयाने  दि. 6 जुलै रोजी दु.4. वाजता पुण्याच्या रुबी हाँस्पीटलमध्ये निधन झाले.  दि.7 जुलै रोजी वाशी येथे सकाळी 9 वा. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे व मुलगी असा परीवार आहे.


 
Top