तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे बायफ बीआयएसएलडी व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व  पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वंधत्व निवारण शिबिर संपन्न झाले.

या शिबिरामध्ये 75 गाई व म्हशीची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस एम लोंढे, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ. जाधव , क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी डॉ. अतुल मुळे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.

 
Top