उस्मानाबाद / प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठाण भवन जिल्हा भाजपा कार्यालय उस्मानाबाद  येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमीत्त प्रतिमापुजन जयंती साजरी करण्यात आले.  तसेच जयंतीनिमीत्त  जिल्हाभरात असंख्य ठिकाणी अभिवादन करण्यात आले.

  या प्रसंगी प्रतिष्ठाण भवन येथे भाजपाचे बुध्दीजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.स.ॲड खंडेराव चौरे, जि.सरचिटणीस ॲड नितीन भोसले, भाजयुमो जि.अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चा जि.अध्यक्ष विजय शिंगाडे, एससी. मोर्चा जि.अध्यक्ष प्रविण सिरसाठे, तसेच भाजपाचे महिला मोर्चाच्या अर्चना अंबुरे, देवकन्या गाडे, लक्ष्मण माने, नगरसेवक प्रविण पाठक, दाजीप्पा पवार, सुजित साळुंके, सुनिल पंगडवाले, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, गिरीष पानसरे, मेसा जानराव, सार्थक पाटील, व जिल्हाभरातील भाजप व सर्व भाजपा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.

 
Top