उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील महाराणा प्रताप चौकात आज महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त पुजन करून साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन बहुजनयोध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष- धनंजय शिंगाडे,रजपुत समाजाचे नेते राजाभाऊ परदेशी  यांच्या हस्ते करणात आले.

याप्रसंगी ओ बी सी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष  तथा नाभिक समाज जिल्हाध्यक्ष -लक्ष्मण माने,उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष- रवि कोरे आळणीकर,जयंती उत्सव समिती अध्यक्ष- मनोज ठाकुर, धनगर समाज नेते -अँड खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष-राजाभाऊ घोडके,चर्मकार संघटनेचे राज्य अध्यक्ष- नितीन  शेरखाने, लिंगायत समाज अध्यक्ष-शिवानंद कथले, कोळी समाज नेते- आबासाहेब खोत, घिसाडी समाज अध्यक्ष-संजोग पवार, भावसार समाज नेते-वैभव हंचाटे, गोधळी समाज अध्यक्ष- सतीश लोंढे,जे बी रजपुत,भैय्या पांडे,नामदेव वाघमारे,रवि राऊत,,बंटी बेगमपुरे यांच्यासह रजपुत समाजातील युवक व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top