लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे सहसंयोग स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था पुणे यांच्या वतीने सामाजिक भावना जपत  गरीब, गरजु कुटुंबाना अन्न धान्य व किराणा किट वाटप करण्यात आले. 

यावेळी सहसंयोग स्वयंम संस्थेचे उमरगा, लोहारा तालुका प्रमुख शितल रणखांब, छबुबाई गावडे, उपसरपंच सोमनाथ नाना पाटील, ग्रा.पं.सदस्य मनिषा काळाप्पा, ग्रामसेवक जी.टी.इंगळे, श्वेता वेलदोडे, भाजपा जिल्हा ओबीसी कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र काळाप्पा, भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, संस्थेच्या कार्यकर्त्या लक्ष्मी सुरवसे, विनोद डोंगरे, यांच्यासह संस्थेचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top