परंडा /प्रतिनिधी-

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेतील परंडा शहरातील पात्र लाभार्थी लक्ष्मण दामू शिंदे- सुबाबाई लक्ष्मण शिंदे यांना जमीन मिळाल्याचा 7/12 उतारा उपविभागीय अधिकारी सौ.मनिषा राशिनकर यांच्या हस्ते मंगळवार दि.22 रोजी  देण्यात आला.

 यावेळी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, सरचिटणीस घनश्याम शिंदे,मं.अ. टोने, तलाठी चंद्रकांत कसाब, कोतवाल मैनुद्दीन शेख उपस्थित होते.

 
Top