उस्मानाबाद / प्रतिनिधी-

26 जून लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मोत्सव उस्मानाबाद शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज चौकात साजरा करण्यात आला.उस्मानाबाद शहराचे प्रथम नागरिक  मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील  व आमदार   कैलास (दादा) पाटील   व नितीन काळे   यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अभिवादन केले. 

यावेळी प्रशांत पाटील, प्रवीण पाठक, रवी कोरे, पिराजी मंजुळे, लक्ष्मण माने अमोल पेठे, खंडेराव चौरे, बशीर तांबोळी, पांडुरंग लाटे, नितीन भोसले, प्रदीप शिंदे, प्रवीण कुलकर्णी, देवा नायकल, पुष्पकांत माळाळे, मुकुंद घाटके, व राजश्री शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे सचिव बालाजी तांबे सदस्य  युवराज नळे, महादेव माळी, राजसिंह राजे निंबाळकर, स्वप्निल सिंगाडे इत्यादी सर्व जण उपस्थित होते

 
Top