तुळजापूर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा तुळजापूर येथील कँशियर राजेंद्र कदम हे सेवानिवृत्ती झाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करुन निरोप देण्यात आला.

येथील जवाहार तरुण मंडळाच्या वतीने श्रीकांत धुमाळ , रणजित इंगळे, संतोष इंगळे, राजाभाऊ मगर तसेच बारुळ गावाचे उपसरपंच नबीलाल शेख, सतीश भांजी,   माझी तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय ठोंबरे,  अतिश कोरे यांनी सत्कार  करून  पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top