कळंब / प्रतिनिधी- 

रुग्णासाठी व नातेवाइकांची नाश्ता, जेवणाची अडचण निर्माण होत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी करण्यात आल्याने हॉटेल बंद आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात जेवण कुठे करावे, असा प्रश्न नातेवाइकासमोर निर्माण होत

येथील कोविड उपजिल्हा रुग्णलयातील औषधोपचार घेत असलेल्या रुग्ण व नातेवाईकांसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी बुधवारी (ता. २८) पासून एकवेळ नाश्ता दोन वेळा जेवण मोफत देण्याची जबाबदारी घेतली आहे. हा उपक्रम तात्काळ सुरू करण्यात आला असून ,दररोज शंभर च्या वरी डब्बे घर पोच केले जात आहेत. व  याची जबाबदारी शिवाजी कापसे टीमने छ.शिवाजी कॉलेज चे कमचारी ,शिवसेनेचे कार्य करते, नातेवाईकाना देण्यात आली आहे.

आठवड्यातून दोन वेळेस प्रतिकार शक्ती वाढिण्यासाठी  चिकन,मटण चे जेवण दिले जात आहे, तर दररोज सकाळी वेवेगळ्या   नाष्टा बरोबर अंडे दिले जात असल्याची माहिती शिवाजी कापसे यांनी दिली.

रुग्णालयात शहरासह परिसराच्या रुग्णालयात रुग्णापेक्षा नातेवाइकांना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध भागातील कोरोना रुग्णाला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे

रुग्णालयातील रुग्ण व नातेवाइकांना एकवेळ नाशता, दोन वेळा जेवण मोफत देण्याचा उपक्रम राबविण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. जबादारी घेत असल्याचे लेखी पत्र तहसीलदार श्री. शिंदे यांना देण्यात आले आहे.

 
Top