तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील लोकसहभागातून चालू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण केंद्रास उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी आज भेट दिली.

यावेळी मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर ,तेरचे तलाठी श्रीधर माळी ,प्रभारी ग्रामविकास अधिकारी पवार, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जित मणियार, तानाजी पिंपळे, विठ्ठल लामतुरे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.  नागनंदा मगरे उपस्थित होत्या.


 
Top