परंडा / प्रतिनिधी : -

परंडा येथील माजी नगरसेवीका प्रभाताई संभाजी मस्के वय ७५ यांचे दि.१५ मे रोजी दुपारी १ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले त्या पत्रकार सुहास मस्के यांच्या मातोश्री होत्या .

त्यांच्या पश्चात मुले मुली नातवंडे असा मोठा परिवार आहेसन १९९० साली कॉग्रेस पक्षा कडून निवडणूक लढवुन विजयी झाल्या होत्या पाच वर्षाच्या जनसेवक म्हणुन काम करताना त्यांनी महिलांच्या प्रशाला प्राधान्य दिले होते .कॉग्रेस पक्षाच्या निष्ठावंत म्हणुन ते परिचित होते . त्यांच्यावर दुपारी ४ वाजता अंधविधी करण्यात येणार आहे.

 
Top