उस्मानाबाद /  प्रतिनिधी-

विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त भवानी चौक येथील निवासस्थानी कोरोना प्रादूर्भावामुळे साध्या पध्दतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी खिसाडी समाजाचे जेष्ठ नेते मच्छिंद्र काका पवार,संजोग पवार,दिपक पवार,विकी पवार,अंकुश साळुंके,आकाश चव्हाण,राहुल पवार,विनायक साळुंके,दया पवार,विशाल पवार,अनिल पवार आदिंची उपस्थिती होती.


 
Top