उस्मानाबाद  / प्रतिनिधी :-

 उस्मानाबाद येथील विठ्ठल विश्वनाथ आंधळे ( 70)  यांचे मंगळवारी दि, 27 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. नौदलातील जवान सुजित आंधळे, अजित आंधळे यांचे वडील होत.


 
Top