उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त प्रतीमापुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्मारकास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याहस्ते पूष्पहार घालुन विनम्र अभिवादन करण्यात आले .तसेच मिठाई वाटुन आंनंदोत्सव साजरा केला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुद्धीजिवी प्रकोष्ठ दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य अॅड.खंडेराव चौरे,जिल्हा सरचिटनीस अॅड. नितीन भोसले ,जिल्हा सरचिटनीस प्रदीप शिंदे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर ,यस.सी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसाठे ,तालुकाध्यक्ष राहुल काकडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,तालुका सरचिटनीस नामदेव नायकल ,नगरसेवक प्रवीण पाठक, नरेन वाघमारे ,गिरीष पानसरे व भिमसैनिक,भाजपचे पदाधीकारी उपस्थीत होते.


 
Top