तुळजापूर / प्रतिनिधी : -

 शिव अल्पसंख्याक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी आपसिंगा (ता.तुळजापूर) येथील ग्रामपंचायत सदस्य  अमीर ईब्राहीम शेख यांची नियुक्ती शिव अल्पसंख्याक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हसन इमाम शेख यांनी केली .

या निवडीचे पञ जिल्हाध्यक्ष तथा आ. कैलास पाटील यांनी दिले . यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतिश सोमानी सह सेनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top