वाशी/ प्रतिनिधी-

येथील वारकरी संप्रदायाचे हभप एकनाथ निवृत्तीबुवा थोबडे( 92 ) यांचे अल्पशा आजाराने   दि.20 एप्रिल रोजी पहाटे निधन झालेे.कोरोनाच्या वातावरणामुळे काही मोजक्याच भक्तगण व नातेवाईंकांच्या उपस्थितीत आज सकाळी उस्मानाबाद येथील स्मशानभूमीत 11.00वा.अंत्यविधी करण्यात आला.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

 
Top