उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एस. टी.वर्कशॉप येथे अटकावून असलेल्या तसेच वाहन धारकामार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनांची लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने https://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर दि.26 मार्च-2021 (सकाळी 11 ते दुपारी 4) रोजी करण्यात येणार होती. परंतु ही लिलाव प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली आहे,असे मोटार वाहन कर वसुली अधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

 
Top