उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

मुलाच्या वाढदिवसानिमित्त दुरगुडे यांनी मालमत्ता कर उस्मानाबाद न.प.मध्ये भरला.

या वेळी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर माजी नगराध्यक्ष अमित शिंदे.युवराज राजे निंबाळकर .राष्ट्रवादीचे गट नेते गणेश खोचरे मुख्याधिकारी हरिकल्याण  येलगट्टे आदींची उपस्थिती होती. 

 
Top