कळंब / प्रतिनिधी-

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश संघटक पदी कळंबचे भुमीपुत्र अतुल भैय्या गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिनेश दादा चौंदे यांनी सत्कार करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 यावेळी पत्रकार , दिपक माळी,  कन्हेरवाडीचे रामराजे जगताप, इम्रान मिर्झा आदींची उपस्थिती होती.

 
Top