तुळजापुर / प्रतिनिधी- 

 येथील मंदीर परिसरातीनल मयुर लाँज चे मालक किसनलाल (बाबा) मानदिनलाल जैस्वाल  ( ९३ ) यांचे दि.२६ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर घाटशीळ रोडवरील स्मशानभुमीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंंस्कार करण्यात आले. किसन लाल (बाबा) जैस्वाल यांनी अतिशय प्रतिकुल परस्थितीवर  जिवनावर मात करीत आपले स्वःताचे अस्तित्व निर्माण करुन   तुळजापुरात नावनौवलिक मिळवला होता. बाजार पेठा मध्ये सर्वाच्या सुख दुखात सहभागी होवुन एक आर्दश निर्माण केला होता त्यांच्या अचानक  जाण्याने व्यापारी वर्गावर व जैस्वाल परिवारावर शोककळा पसरली होती.


 
Top