उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्रामार्फत व जलसंधारण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार उस्मानाबाद जिल्हयातील 50 गावात कॅच द रेन हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे.

 यामध्ये जनजागरण फेरी,ग्रामबैठक,कॅच द रेन शपथ,पथनाटय,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,निबंध स्पर्धा,भाषण स्पर्धा व ऑनलाईन वेबीनार आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असे नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी यांनी कळविले आहे.

 
Top