उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत १९  वर्षाखालील खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रायझिंग स्पोर्ट्स उस्मानाबाद येथे होणार आहे. यासाठी खेळाडूंची जन्मतारीख १ सप्टेंबर २००२ च्या नंतर असणे आवश्यक असून त्या खेळाडूंनीच जन्म दाखल्याच्या सत्यप्रती व प्रवेश फी घेऊन वरील तारखेस व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजय दंडनाईक व जिल्हा सचिव दत्ता बंडगर यांनी केले आहे.


 
Top