तुळजापूर/ प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मीनाताई सोमाजी कदम यांच्या वतीने शहरातील १४२ गोरगरीब महिलांना साड्या व अन्नधान्य किटचे  वाटप करण्यात आले 

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य  सुधीर अण्णा पाटील,  नगराध्यक्ष सचिन  रोचकरी,  सोलापूर महानगरपालिका गट नेते अविनाश जी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प सदस्य राजगुरू , भाजपा चिटणीस सुहास साळुंखे, विकास मलबा, सागर पारडे, सागर कदम, तेजस सोमाजी कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंजली साबळे ,लता सोमाजी रुपाली घाडगे, सारिका छत्रे, निकिता राऊत ,अनिता चव्हाण, अक्षदा राऊत,अबोली सुरवसे, अरुणा कावरे,अर्चना साबळे इत्यादी महिला पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या.

 
Top