उस्मानाबाद / प्रतिनिधी - सध्याचे स्पर्धेतील स्पर्धेचे युग स्पर्धा परीक्षा यामध्ये आपला पण एकूण टिकून दहावा आणि आणि त्याने स्पर्धा परीक्षा चांगले यश आणि त्यांच्या आयुष्यात चांगले होण्याकरिता सीबीएससी अभ्यासक्रम आपल्या पाल्याने चांगल्या तऱ्हेने पूर्ण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री आदित्य सुधीर पाटील यांनी केले ते फ्लाइंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये अण्णा टेक्नो च्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याच्या पालक मेळाव्यात बोलत होते
नुकतेच फ्लाइंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये अण्णा टेक्नो च्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याच्या पालकांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात पालकांनी त्यांना सी बी एस इ अभ्यासक्रमा बाबत प्रश्न विचारले आणि त्यास श्री देशमुख , नव्याने येऊ घातलेले प्राचार्य सी एम चतुर्वेदी ,संस्थेच्या प्रतिनिधी सौ मंजुळा पाटील यांनी उत्तरे दिली .
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबादच्या अण्णा टेक्नो या सेमी माध्यमाच्या सहावी सातवी आठवी मध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच श्रीपतराव भोसले हायस्कूल आणि नूतन प्रशाला इत्यादी शाळांमधील हुशार होतकरू आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांकरीता फ्लाइंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि घ्यावा आणि आपल्या पाल्याचे भविष्य चांगले घडवावे असे आवाहनही त्यांनी मेळाव्यात उपस्थितांत समोर केले सदर मेळावा यशस्वी करण्याकरिता सर्वश्री आदर्श परिवाराणे प्रयत्न केले उस्मानाबाद मधील आणि आणणा टेक्नो , भोसले हायस्कूल आणि नूतन प्रशालेतील हुशार होतकरू आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .
