तुळजापूर / प्रतिनिधी
येथील जयअंबिका मंडळाचे जेष्ट सदस्य धनंजय (बापू)भगवानराव कदम ५५यांचे शुक्रवार दि15रोजी दुपारी दोन वाजता हदयविकाराचा तीव्र झटका येवुन त्यात त्यांचे दुखध निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले , एक मुलगी, चार भाऊ, चार बहीण असा परिवार आहे.
कै धनंजय (बापु) कदम हे नगरसेवक अभिजीत कदम यांचे वडील होते .त्यांच्या दुखद निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे .
