उस्मानाबाद/ प्रतिनिधी
जिल्हा परिषद यशंवतराव चव्हाण सभागृहात बाळासाहेब ठाकरे व सुुभाष चंद्रबोस यांची जयंतीनिमित्य त्यांच्या प्रतिमेस जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी. सभापती दत्ता साळुंके , जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, जि.प . मधील सर्व कर्मचारी व परंडा तालुका शिवसेना प्रमुख रणभोर महाराज व शिवसेना कार्यकर्त आशोक गरड आदींची उपस्थिती होती.
